तेज स्पर्धा परीक्षा गणित (PSI / STI / ASO / Police Bharati)

Categories: Arithmetic
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

तेज स्पर्धा परीक्षा गणित (PSI / STI / ASO / Police Bharati)

PSI / STI /ASO/ MPSC, Police Bharati इत्यादि स्पर्धा परीक्षांतील अंकगणित- बुध्दीमत्ता चाचणीच्या तयारीसाठी सर्वोतम

PSI / STI / ASO / MPSC / Banking / Police Bharati इत्यादि स्पर्धा परीक्षांत  अंकगणित व बुध्दिमत्ता चाचणी यावरील प्रश्न विचारले जातात, प्रस्तुत कोर्समध्ये असे प्रश्न क्षणार्धात सोडवन्यासाठी अभिनव पध्दती शॉर्टकट्स मार्गदर्शन केलेले आहे.

कोर्सचे वैशिष्ट्य

1) अंकगणित व बुध्दिमत्ता चाचणी यांवरील स्पर्धा परिक्षेतील प्रश्न सोड़ावन्यास उपयुक्त  अशा जलद शॉर्टकट्स अभिनव शॉर्टकट्स

2) भरपूर सराव

3) PSI / STI / पोलीसभरती इत्यादि  परीक्षाचे सोड़वलेले पेपर , त्यातील वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न, ते कसे सोड़वावेत याबद्दल विस्तृत मार्गदर्शन

4) स्पर्धा परिक्षान्त हमखास यश मिळवून देणारा कोर्स

5) शिकवताना चित्रांचा प्रभावी वापर

6) कमी फी , उच्च गुणवत्ता , तज्ञ मार्गदर्शक

Show More

What Will You Learn?

  • स्पर्धा परिक्षातील विविध गनिते क्षणार्धात सोडविन्याच्या अभिनव पध्दती / शॉर्टकट्स
  • भरपूर सराव व मागील परीक्षेतील सोडवलेले प्रश्न
  • PSI / STI / ASO / पोलिस भरती इत्यादी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त

Course Content

ओळख संख्यांची, दशमान संख्या पध्दत, गुणाकार , भागाकार, बेरीज, वजाबाक़ी
विभिन्न प्रकारच्या संख्या , त्यावरील प्रश्न , त्यांचे गुणधर्म

  • संख्या प्रकार व त्यावरील बहुपर्यायी प्रश्न (भाग 1)
    27:16
  • संख्या प्रकार व त्यावरील बहुपर्यायी प्रश्न (भाग 2)
    23:50
  • दशमान संख्या पध्दत : स्थानिक किंमत व दर्शनी किंमत
    44:55
  • संख्या प्रकार

बेरीज , वजाबाकी , गुणाकार, भागाकार

वर्ग , घन, रांग,पदावली , सरासरी
वर्ग , घन ,रांग , पदावली, सरासरी यावरील प्रश्न क्षणार्धात कसे सोडवायचे हे या भागातील लेक्चर्समध्ये दिलेले आहे.

गुणोत्तर – प्रमाण, समचलन – व्यस्तचलन, शेकडेवारी , नफा – तोटा, शेकडेवारी.

सोडवलेले पेपर (विस्तृत स्पष्टीकरणासह )

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet